नवीन 'हिट अँड रन' कायदा काय आहे? ट्रक चालकांचा तीव्र विरोध का?

By, Muhd. Faizan

Date - 03/01/2024

Credit -Google

जुन्या कायद्यानुसार

आधी रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला अणि चालकाची ओळख पटल्यानंतर त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 279, 304A आणि 338 नुसार गुन्हा दाखल करण्यात यायचा.

Credit -Google

जुन्या कायद्यानुसार

या कायद्यानुसार चालकास दोन वर्षांच्या कारावासाची तरतूद होती.

Credit - Google

जुन्या कायद्यानुसार

पण अनेक अपघातानंतर वाहनचालक पळून जात होते आणि काही दिवसांमध्येच आरोपी ट्रक चालकाला जामीन मिळत होता.

Credit - Google

हिट अँड रन  कायदा

नवीन कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणामध्ये रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि वाहनचालकाने तिथून पळ काढला

Credit - Google

हिट अँड रन  कायदा

तर चालकाला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि सात लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

Credit - Google

हिट अँड रन  कायदा

तर चालकाला दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि सात लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

Credit - Google

महिलांना पुरुषांमधल्या नेमक्या कोणत्या गोष्टी आकर्षित करतात?

Credit - Gettyimages